प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत. ...
उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, मागणीच्या तुलनेत आणखी ४ हजार १९४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे. ...
गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण् ...
शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, बहुभूधारक अशाप्रकारची नावासहित अद्यावत माहिती संकलित करून तातडीने संबंधित कार्यालयास सादर करायची असल्याने शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन, तर मदत सलाईनवर असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. ...