वाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, सदर योजनेतंर्गत पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरहूून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. ...
घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार आहे. ...
सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. ...
जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत. ...