जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. ...
अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही. ...
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम ९७.८५ टक्के पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम लवकरच लाभार्थी शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्या ...
बुलडाणा: शासनाचा विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नसल्याने खरे लाभार्थी त्यापासून वंचीत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांची गावोगावी माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर सुरू आहे. ...
प्रधानमंत्री किसान (शेतकरी) सन्मान निधी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेमुळे निश्चितच शेतकर्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपदान अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी रविवारी येथे व्यक्त केले. ...