विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. ...
कामात दिरंगाई केल्यास संबंधित विभागागतील अधिकारी, कर्मचा-यावंर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी अंबड आणि जालन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ...
अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला. ...