लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

कृषी सचिवांकडून वानडगावात पाहणी - Marathi News | Inspection of Wandagaon by the Secretary of Agriculture | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषी सचिवांकडून वानडगावात पाहणी

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. ...

मानव विकाससाठी विदर्भ विकास मंडळातंर्गत निधी - Marathi News | Fund under Vidarbha Development Board for Human Development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानव विकाससाठी विदर्भ विकास मंडळातंर्गत निधी

बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील उत्पादकता तथा उत्पन्न वाढविण्याच्यासाठी निधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. ...

जननी, शिशू सुरक्षा धोक्यात;  ६३ टक्के लाभार्थी माता वंचित - Marathi News |  Maternal, infant safety in danger; 63% beneficiary mothers deprived | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जननी, शिशू सुरक्षा धोक्यात;  ६३ टक्के लाभार्थी माता वंचित

अकोला : जननी सुरक्षा योजनेचा लाभ देताना मे अखेरपर्यंत ६३ टक्के लाभार्थी माता वंचित राहिल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

पोस्टात एफडी खातं उघडा, करसवलत मिळवा!... जाणून घ्या इतरही फायदे - Marathi News | Want To Open A Fixed Deposit Account In Post Office? All You Need To Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टात एफडी खातं उघडा, करसवलत मिळवा!... जाणून घ्या इतरही फायदे

पोस्ट ऑफिस आपल्यासाठी नवनव्या योजना आणत असते. पोस्टात केलेली गुंतवणूकही सुरक्षित राहते. ...

राज्य बँकेमार्फत शेतकºयांना थेट कर्ज वाटपाचा प्रस्ताव बासनात - Marathi News | State Bank proposes direct loan allocation to farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य बँकेमार्फत शेतकºयांना थेट कर्ज वाटपाचा प्रस्ताव बासनात

अडचणीतील जिल्हा बँकांसाठी पर्याय; प्रायोगिक तत्त्वावर सोसायट्यांमार्फत कर्जपुरवठा करण्याचे धोरण ...

‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज! - Marathi News | Thousands apply for 'Food Security' in fifteen days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!

विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. ...

हातकणंगले तालुक्यातील पडीक जमिनीतून गौण खनिजाची लूट - Marathi News |  Booty of secondary mineral from cultivated land | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगले तालुक्यातील पडीक जमिनीतून गौण खनिजाची लूट

शासनाची लाखो रुपये रॉयल्टी बुडवून गौण खनिजाची लूट होत असताना तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी मात्र याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे अव्वल कारकूनच गौण खनिजाच्या माफियामध्ये अव्वल ठरत आहे. ...

सिंचन विहिरींकरीता लाभार्थींकडून अर्ज मागविले - Marathi News | Application is invited from the beneficiaries for irrigation wells | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन विहिरींकरीता लाभार्थींकडून अर्ज मागविले

सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांकडून ५ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ...