नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
Government scheme, Latest Marathi News
लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. ...
गुंठेवारीच्या निकषात बदल करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. ...
गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपया किलो दराने १ किलो मका व ज्वारी वितरित करण्यात येणार आहे. ...
कोरोना काळात करण्यात येत असलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्यात येणार. ...
काही बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षांचे टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (5 five year tax saving FDs)वर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. ...
जिल्ह्यातील दोन हजार ८९ बेरोजगारांना मुद्रा योजनेतून १८ कोटी ३५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. ...
या संकटात मोदी सरकारच्या विशेष योजनेत जर तुम्ही 55 रुपये मासिक गुंतवणूक करत असाल तर वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार आहे. ...
रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी कें ...