मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. ...
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मानधनात मात्र यंदा फक्त दोन रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची शासनाकडून थट्टा केल्याची भावना निर्माण झाली आहे. ...
मेहकर : मेहकर येथील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून १ कोटी ९४ लाख रूपये थकले आहे. अनुदानासाठी लाभार्थी दररोज चकरा मारत आहेत. मात्र प्रभारी अधिकाºयामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे ...
पाटण : तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अनेक लहान-मोठे प्रकल्प येथे उभारण्यात आले. या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप संबंधित प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्पांसाठी जमीन देऊनही तालुक्याला पाण्याचा लाभ ...
मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ...
मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. ...