महाराष्ट्र शासनातर्फे २७ नोव्हेंबरपासून शाळाशाळांमध्ये गोवर व रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. अशात लसीकरणाचा भार ज्या महिला परिचरांवर आहे, त्यांनी शासनाच्या विरोधात २६ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे गोवर रुबेला लस ...
वाशिम : क्रीडा विभागाच्या क्रीडांगण विकास अनुदान योजनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसह नोंदणीकृत संस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्हाभरातून केवळ ३० प्रस्ताव सादर झाले आहेत. ...
सहस्त्र सिंचन विहिर योजनेच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एक हजार याप्रमाणे विहिरी मंजूर झाल्या. मात्र, मजूर न मिळण्याच्या मुख्य अडचणीसह अन्य काही कारणांनी हजारो विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे. ...