Defence Budget 2019: चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे. ...
मोदी सरकारनं कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या किमान उप्तन्न हमी योजनेची या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. ...
घनसावंगी तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्पांतर्गत २०१५ साली आलेली चिक्की चार वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घनसावंगी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयाच्या गोदामात पडून आहे. ...