लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

शिक्षणाची संधी हुकली ? नो प्रॉब्लेम..आता सोयीनुसार घेता येणार दहावीपर्यंतचे शिक्षण - Marathi News | Education opportunities halted? No Problem. Now it is going to be up to 10th standard education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षणाची संधी हुकली ? नो प्रॉब्लेम..आता सोयीनुसार घेता येणार दहावीपर्यंतचे शिक्षण

येत्या जून महिन्यात सुरु होणाºया शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...

महसूल मंडळात पीकविम्याचे अनुदान वाटप करणार- खरात - Marathi News | Allotment of crop loss in the Revenue Board - Kharata | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूल मंडळात पीकविम्याचे अनुदान वाटप करणार- खरात

घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. ...

फलटणच्या तलाठी कार्यालयाला कुलूप : शाळा प्रवेशाला अडचणी - Marathi News |  Lock to Phaltan's Talathi office: Problems with school admissions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या तलाठी कार्यालयाला कुलूप : शाळा प्रवेशाला अडचणी

फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे ...

हजारो जोडप्यांना मदतीच्या अनुदानाचे गाजर - Marathi News | Thousands of intercas marriage couples waiting for subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हजारो जोडप्यांना मदतीच्या अनुदानाचे गाजर

मदत निधीसाठी जोडप्यांना केवळ प्रतीक्षा करणे, यापलीकडे कोणतीही माहिती नसल्याने त्यांना झुलवत ठेवण्याचा प्रकार घडत आहे. ...

बालकांचा पोषण आहार पोहोचलाच नाही! - Marathi News | Mid day meal has not reach in the school | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालकांचा पोषण आहार पोहोचलाच नाही!

मे महिन्यासाठी आहार अपेक्षित असताना जिल्ह्यात अद्याप पुरवठा सुरूच झाली नसल्याची माहिती आहे. ...

आंतरजातीय विवाह लाभार्थी अनुदानाला ठेंगा - Marathi News |  Inter-caste marriage beneficiary not get subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजातीय विवाह लाभार्थी अनुदानाला ठेंगा

योजनेतून अकोला जिल्ह्यातही एकाही लाभार्थीला गेल्या ३ वर्षात मदत मिळालीच नाही. ...

शेतकºयांना कांदा अनुदान देण्यासाठी जिल्ह्याला ३७ कोटी रुपयांची गरज - Marathi News | The district needs Rs 37 crores for the grant of onion grant to the farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांना कांदा अनुदान देण्यासाठी जिल्ह्याला ३७ कोटी रुपयांची गरज

जिल्ह्यातील सात बाजार समित्या; ३३ हजार शेतकºयांसाठी अनुदानाची केली मागणी  ...

आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या - Marathi News | Due to the Code of Conduct, the transfer of employees from Solapur Zilla Parishad has been exhausted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या

सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया ... ...