लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Subsidy is being provided for the purchase of dairy cows and buffaloes; How to apply? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशीचे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना वाटप करणे. ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

राज्यात उभे राहणार 'मधूपर्यटन'; 'या' १० गावांची 'मधाची गावे' म्हणून होणार ओळख - Marathi News | 'Honey tourism' to be established in the state; 'These' 10 villages will be identified as 'honey villages' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उभे राहणार 'मधूपर्यटन'; 'या' १० गावांची 'मधाची गावे' म्हणून होणार ओळख

Madhache Gav : महाराष्ट्रातील विविध १० जिल्ह्यांतील १० गावांमध्ये 'मधाचे गाव' ही योजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ३० एप्रिल २०२५ रोजी घेतला आहे. ...

शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Online application process for purchasing goats and sheep through this scheme of Animal Husbandry Department has started; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

shelya mendhya kharedi yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

Pik Vima Yojana: काय सांगताय! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची तुटपुंजी रक्कम; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Pik Vima Yojana: latest news What are you saying! A meager amount of crop insurance in farmers' accounts; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची तुटपुंजी रक्कम; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Pik Vima Yojana : मागील काही दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pik Vima Yojana) विविध कारणामुळे चर्चात आली आहे. तसाच एक अजब प्रकार नुकताच परभणी जिल्ह्यात समोर आला आहे. वाचा प्रकरण सविस्तर (crop insurance) ...

Ration Card: रेशनकार्ड: अर्जाची माहिती 'व्हाट्सॲप'वर मिळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ration Card: latest news Application information will be available on WhatsApp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनकार्ड: अर्जाची माहिती 'व्हाट्सॲप'वर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

Ration Card : रेशनकार्डच्या कामांसाठी सतत सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना हैराण होऊन जातात. त्यावर उपाय म्हणून अकोल्याच्या अन्नधान्य वितरण अधिकारी (एफडीओ) (FDO) कार्यालयाच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. ...

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Natural farming: latest news Farmers from this district take initiative for natural farming; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक शेतीसाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर

Natural Farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना' ची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्याने पुढकार घेतला आहे. वाचा सविस्तर (Natural farming) ...

Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर - Marathi News | Swarnima Loan Scheme: latest news This loan scheme of the central government is beneficial for women, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

Swarnima Loan Scheme: अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती. (Swarnima Loan Scheme) ...

व्यायामशाळांसाठी अनुदान दुप्पट! आता मिळणार १४ लाख रुपये - Marathi News | Grant for gyms doubled! Now you will get Rs 14 lakh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्यायामशाळांसाठी अनुदान दुप्पट! आता मिळणार १४ लाख रुपये

दुपटीने वाढ : आवश्यक सोयीसुविधा, दर्जेदार साहित्य मिळण्यास मदत ...