कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून ...
रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली ...
तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे. ...