सदर कामावर ही महिला गेली नाही. तरी तिला २१ जानेवारी २०१९ ते २७ जानेवारी २०१९ व २८ जानेवारी २०१९ ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पाच - पाच दिवस असे दहा दिवस कामावर उपस्थिती दाखविली गेलीे. दहा दिवसाची १३४० रुपये मजुरी काढण्यात आली. तथापि, ही महिला २३ ...
सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले. ...
कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद् ...
आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठ ...
लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्य ...