Indian Railway Job Update: रेल्वे हे एवढे मोठे प्रस्थ आहे, की वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा. याच रेल्वेने गेल्या सहा वर्षांत तब्बल ७२ हजार नोकरीच्या संधी कायमच्या संपविल्या आहेत. ...
Indian Railway Job: या भरती अभियानाच्या माध्यमातून विविध ट्रेड्समध्ये एकूण १०३३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २४ मे किंवा त्याआधी ऑनलाईन मोडमद्ये अर्ज करू शकतात. ...
ONGC Job recruitment: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ओएनजीसीने ३ हजार १४ अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ...
HPCL Job: सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
Indian Railway Jobs: रेल्वेकडून विविध पदांसाठी नियमितपणे भरतीप्रक्रिया सुरू असतात. आता दक्षिण-पश्चिम रेल्वेने मालगाडी मॅनेजरच्या १४७ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ...