या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून जोपर्यंत शासन जुनी पेंशन योजना लागू करीत नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा इशारा समन्वय समितीने उपजिल्हाधिकारी विलास ...
शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ ...
सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एका पाल्यास शासन सेवेत नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार् ...
डाक सेवेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ पोस्टल आॅर्गनायझेशनच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. ...
अंशदायी पेंशन योजना रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. ...
निवडणुका तोंडावर आल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी आपआपली समीकरणे आखणे सुरू केलेले आहे. तर दुसरीकडे विविध मागण्या मान्य करून घेण्याची हीच अखेरची संधी असल्याचे पाहून बहुतांश कर्मचारी संघटनांनी संप आणि आंदोलनांचे हत्यार परजून घेतले आहे. ...
सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या काळात पुकारलेल्या संप काळातील पगार कपातीचे आदेश सरकारने दिल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दुसºया शनिवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी व तहसील कार्यालयांमधील कामकाज सुरू राहिले. रविवारीही ते ...