बहुप्रतीक्षित धान खरेदीचे निर्देश मिळाले. ज्यात भंडारा जिल्ह्याच्या ७ तालुक्यात २२४ आधारभूत केंद्रातून शेतकऱ्यांचे २०२५-२६ करिता आधारभूत मूल्यांतर्गत खरेदीचे आदेश जिल्हाधिकारी सावंत कुमार व पणन अधिकारी यांनी दिले. ...
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने सात लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी सात लाख ९२ हजार शेतकऱ्यांना ६५२ कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
Health Insurance : आरोग्य विमा प्रीमियममध्ये विमा कंपन्यांकडून दरवर्षी होणाऱ्या लक्षणीय वाढीमुळे आणि रुग्णालयांच्या सहकार्याने पॅकेज दर निश्चित करण्यामुळे सरकार नाराज आहे. ...
वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे ...
pot hissa mojani शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ...
Supreme Court on Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबतचा वाद निकाली लागेपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करत नाहीत, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुध ...