लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी, मराठी बातम्या

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी लढणारा संशोधक दुर्मिळ आजाराशी झुंजतोय; मदतीच्या हातांची गरज - Marathi News | student leader and researcher Amol Kharat fight with rare brain disease; Helping hands needed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांसाठी लढणारा संशोधक दुर्मिळ आजाराशी झुंजतोय; मदतीच्या हातांची गरज

अतिमहागडे इंजेक्शन द्यावे लागणार, घाटी रुग्णालयात उपचार सुरू ...

‘व्हीआयपीं’ची सोय, तुम्ही मात्र बसा वाट पाहत! शासकीय दंत महाविद्यालयास जनरेटर मिळेना - Marathi News | "VIP" got facilities, but you sit and wait! Government dental college not getting generator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘व्हीआयपीं’ची सोय, तुम्ही मात्र बसा वाट पाहत! शासकीय दंत महाविद्यालयास जनरेटर मिळेना

सर्वसामान्य रुग्णांसाठी वर्षभरापासून जनरेटर मिळेना, इन्व्हर्टरद्वारे एका कक्षापुरती सोय ...

मदतीची वाट पाहिली शेवटी इंजेक्शनसाठी महिलेने भीक मागून जमा केले ३०० रुपये - Marathi News | Waited for help, finally the woman begged and deposited 300 rupees for the injection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदतीची वाट पाहिली शेवटी इंजेक्शनसाठी महिलेने भीक मागून जमा केले ३०० रुपये

दोन दिवस मदतीची पाहिली वाट, शेवटी लोकांकडे मागितले पैसे ...

घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना - Marathi News | Relatives become 'stands' at Ghati Hospital; Along with the patients, the relatives also bear the pain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना

हातात सलाईन घेऊन उभ्या राहिलेल्या घाटी रुग्णालयातील लहान मुलीचा फोटो मे २०१८ मध्ये समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले होते. ...

घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेवर रुपाली चाकणकरांची तीव्र नाराजी  - Marathi News | Rupali Chakankar's strong displeasure over the unsanitary conditions in Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेवर रुपाली चाकणकरांची तीव्र नाराजी 

अंतरवाली सराटीतील लाठीमारात जखमी झालेल्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

सर्वसामान्यांना दिलासा; घाटी रुग्णालयात होणार बायपास, किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया - Marathi News | A big relief to the general public; Bypass, kidney transplant, brain surgery, skin transplant will also be done at Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वसामान्यांना दिलासा; घाटी रुग्णालयात होणार बायपास, किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित ...

रुग्णालय, रेल्वेस्टेशन, बसस्थानक रांगेशिवाय इथे काहीच मिळत नाही का? - Marathi News | Is there nothing get without queue here hospital, railway station, bus stand? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालय, रेल्वेस्टेशन, बसस्थानक रांगेशिवाय इथे काहीच मिळत नाही का?

अनेक सुविधा रांगेत उभे न राहता ऑनलाइन पद्धतीनेही मिळविता येतात; परंतु तरीही अनेकजण रांगेतच उभे राहतात. ...

जन्मजात दोष, घाटी रुग्णालयात मिळेल ‘तो’ किंवा ‘ती’ची ओळख; शस्त्रक्रिया देखील मोफत - Marathi News | Congenital defects, Chhatrapati Sambhajinagar's Ghati Hospital will identify 'he' or 'she'; The surgery will also be free | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जन्मजात दोष, घाटी रुग्णालयात मिळेल ‘तो’ किंवा ‘ती’ची ओळख; शस्त्रक्रिया देखील मोफत

नवीन उपचार पद्धती घाटी रुग्णालयात; लाखो रुपयांची शस्त्रक्रिया आता अगदी होईल मोफत ...