लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी, मराठी बातम्या

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर ‘ब्रेक’; गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सने रुग्णांची ने-आण - Marathi News | Stretcher breaks down at Ghati Hospital in Chhatrapati Sambhajinagar; Golf cart ambulance transports patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर ‘ब्रेक’; गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सने रुग्णांची ने-आण

या रुग्णवाहिकेमुळे रुग्णसेवेत आमूलाग्र बदल होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतील. ...

मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था - Marathi News | In Marathwada, the situation of 'organ donation work, a short wait in government hospitals' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था

जागतिक अवयवदान दिन विशेष : मराठवाड्यातील सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण कधी? ...

ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न - Marathi News | Surgery done, take the patient to the ward on a stretcher! A different pattern in the Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न

स्ट्रेचर ढकलण्याबरोबर घाटीतील अस्वच्छ, जागोजागी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांचाही ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. ...

आरोग्यसेवेत तफावत; सरकार एका हाताने मोफत देतेय, दुसऱ्या हाताने रुग्णांकडून शुल्क वसुली! - Marathi News | The government is giving free medicine with one hand, and collecting fees from patients with the other! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्यसेवेत तफावत; सरकार एका हाताने मोफत देतेय, दुसऱ्या हाताने रुग्णांकडून शुल्क वसुली!

जिल्हा रुग्णालयांत मोफत उपचार, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शुल्कच शुल्क ...

घाटी रुग्णालयात बनावट नियुक्तीचा धोका; फलकांद्वारे सतर्कतेचा इशारा - Marathi News | Danger of fake appointments at Ghati Hospital; Warning signs posted on notice boards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात बनावट नियुक्तीचा धोका; फलकांद्वारे सतर्कतेचा इशारा

३१५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, प्रशासन सावध ...

आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’ - Marathi News | MLA Pradeep Jaiswal's demand, Dr. Sukre must be transferred; Minister Sanjay Shirsat said, 'Don't worry, there will be no transfer' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’

शिंदेसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला. ...

डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम - Marathi News | Dr. Shivaji Sukre, Dean of Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar, transferred to Dhule Goverment Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम

प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत. ...

अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन - Marathi News | Appointment letter of government 'staff nurse' for Rs 20 lakh to ineligible persons; Dhule-Bandra connection in malpractice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. ...