लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’ - Marathi News | MLA Pradeep Jaiswal's demand, Dr. Sukre must be transferred; Minister Sanjay Shirsat said, 'Don't worry, there will be no transfer' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’

शिंदेसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला. ...

डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम - Marathi News | Dr. Shivaji Sukre, Dean of Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar, transferred to Dhule Goverment Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम

प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत. ...

अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन - Marathi News | Appointment letter of government 'staff nurse' for Rs 20 lakh to ineligible persons; Dhule-Bandra connection in malpractice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. ...

वर्षाला ७ हजार गर्भवती छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘रेफर’; ४० टक्के अत्यवस्थ - Marathi News | 7,000 pregnant women are referred to Chhatrapati Sambhajinagar's Ghati Hospital every year; 40 percent are in critical condition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षाला ७ हजार गर्भवती छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘रेफर’; ४० टक्के अत्यवस्थ

घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात दररोज सरासरी ६० ते ७० प्रसूती होतात. वार्षिक प्रसूतीची संख्या १७ ते २० हजारांदरम्यान असते. ...

रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Ambulance driver's timeout, patient dies while being taken to ward on stretcher | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णवाहिका चालकाचा टाईमपास, स्ट्रेचरवरून वाॅर्डकडे नेताना रुग्णाचा मृत्यू

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकाला रुग्णाला वाॅर्डकडे नेण्याची विनंती केली. पण रुग्णवाहिका चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. ...

छत्रपती संभाजीनगर, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधोपचार सेवांचा समितीकडून अभ्यास सुरू - Marathi News | Committee begins study of medical services at Chhatrapati Sambhajinagar, Nanded Government Medical College | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधोपचार सेवांचा समितीकडून अभ्यास सुरू

छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन पायाभूत सुविधा, औषधोपचार सेवांबाबत अभ्यास केला जाईल. ...

पाणी अन् रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण; घाटी रुग्णालयातील दृश्य - Marathi News | Relatives of patients begging for water and blood; Scene from Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी अन् रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण; घाटी रुग्णालयातील दृश्य

रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर - Marathi News | Need a stretcher? If not a mobile, then pawn the car key; Patient is facing delay in treatment in Chhatrapati Sambhajinagar' ghati hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर

छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालय घाटी येथील धक्कादायक प्रकार; एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे. ...