योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट् ...
पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रक ...
पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसी खुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पा ...
गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २ ...
गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ...
पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. पर्यायाने त्याचा संजय गोसेखुर्द प्रकल्पात होत ...
जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसे खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र दोन ला ...