गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिक ...
भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्त पुर्णत: बाधीत अनेक गावांचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे. अशा ८५ गावांचे वीज बिल ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरसकट माफ करण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या नागपूर आणि भंडारा येथील अधीक्षक अभियंत्यांनी सादर ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले. ...
पवनी तालुक्यातील गोसे येथे महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ३७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सध्या १४ हजार ९९९ कोटीवर जाऊन पोहचला आहे. परंतु अद्यापही या प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्णपणे झाले नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ...
दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून स ...
हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसीखुर्द धरण, रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीयस्तराची महास ...
डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे ...
पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात ...