लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे, मराठी बातम्या

Gopinath munde, Latest Marathi News

सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांचीही करा; शिवसेनेची मागणी - Marathi News | Sushant Singh Rajput: Should CBI Investigate Gopinath Munde and Justice Loya Case Also; ShivSena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांचीही करा; शिवसेनेची मागणी

Sushant Singh Rajput: सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या चर्चेत वक्तव्य केले आहे. ...

विधानपरिषद न मिळाल्याने वाईट वाटलं का? पंकजा मुंडेंनी दिलं 'हे उत्तर - Marathi News | Did you feel bad for not getting the Legislative Council? Pankaja Munde gave the answer MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद न मिळाल्याने वाईट वाटलं का? पंकजा मुंडेंनी दिलं 'हे उत्तर

पंकजा मुंडे यांनी यंदा गोपीनाथ गडावर जाता येणार नसल्याचं दु:ख व्यक्त केलंय. आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे. ...

पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावूक साद; २ जूनला बाबांनी स्वतःच्या घरी अखेरचं जेवण केलं अन्... - Marathi News | Pankaja Munde's emotional appeal to activists over Gopinath Munde Punyatithi pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावूक साद; २ जूनला बाबांनी स्वतःच्या घरी अखेरचं जेवण केलं अन्...

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे की, ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटतं. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. ...

पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय; जनसंपर्क कार्यालयातून नव्या टप्याला सुरवात - Marathi News | Pankaja Munde reactivated Starting new office in varli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय; जनसंपर्क कार्यालयातून नव्या टप्याला सुरवात

राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत सवांद साधण्यासाठी त्या वरळीत शुभदा इमारतीतील आपल्या कार्यालयातून कामकाज पाहणार आहे. ...

गोपीनाथ मुंडे बसले होते त्याच जागी करणार पंकजा उपोषण - Marathi News | Pankaja would fast where Gopinath Munde was sitting in 2013 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोपीनाथ मुंडे बसले होते त्याच जागी करणार पंकजा उपोषण

स्थानिक पातळीवर बैठका, वातावरणनिर्मिती मात्र नाही ...

महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद जरा 'रिस्की'च आहे भौ; अजितदादा इतिहास रचतात का पाहू! - Marathi News | Deputy Chief Minister of Maharashtra is risky for Political leaders. Let's see why Ajit Pawar creates history! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद जरा 'रिस्की'च आहे भौ; अजितदादा इतिहास रचतात का पाहू!

आजवरची परंपरा किंवा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री झालेले नेते मंत्री झालेत, पण मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत ...

सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ? - Marathi News | Sujit Singh Thakur ignored for opposition leader from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ?

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी अखेरपर्यंत सुजितसिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र एका रात्रीत त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. ...

भाजपमधील ‘बंडा’ळी - Marathi News | The 'rebel' in the BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमधील ‘बंडा’ळी

‘जनसंघा’चे भारतीय जनता पार्टीत रूपांतर झाल्यानंतर या पक्षाचा पाया विस्तारण्याचे आणि हा पक्ष बहुजनांपर्यंत पोहोचविण्याचे खरे श्रेय जाते ते गोपीनाथ मुंडे यांना ...