लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे, मराठी बातम्या

Gopinath munde, Latest Marathi News

'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला - Marathi News | 'May you live forever' slogans filled Gopinath Gad! A sea of people from across the state gathered to mark the birth anniversary of Loknete Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला

शेवटच्या श्वासापर्यंत येत राहू! भावनिक वातावरणात मुंडेप्रेमींनी घेतले समाधीचे दर्शन. ...

एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले - Marathi News | Sugar Commissioner's Office rejects crushing licenses of 'these' factories due to exhaustion of FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले

galap parwana मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत. ...

"मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट - Marathi News | "Gopinath Munde was given on loan to Modi, we was going to make him the Chief Minister"; CM Devendra Fadnavis's secret revelation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट

गोपीनाथ मुंडेंची स्वप्ने पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प: देवेंद्र फडणवीस ...

मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन  - Marathi News | Munde's name came up and my persecution began Anna Dange opened up while rejoining BJP after 23 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

''जो' प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही' ...

शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत - Marathi News | Changes in Farmers' Accident Insurance Scheme; Now accident-affected families will get immediate assistance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत

shetkari apghat vima yojana ज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ...

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण - Marathi News | Pankaja-Dhananjay Munde together after 11 years on Gopinath Munde's death anniversary; Emotional moment at Gopinathgad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण

"गोपीनाथ मुंडे आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते"; पंकजा मुंडेंचे भावनिक भाषण ...

ऊसतोड कामगारांना स्मार्ट ओळखपत्रासह मिळणार ह्या योजनांचा लाभ; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Sugarcane workers will get the benefits of these schemes with smart identity cards; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड कामगारांना स्मार्ट ओळखपत्रासह मिळणार ह्या योजनांचा लाभ; जाणून घ्या सविस्तर

ustod kamgar yojana राज्यात आजमितीला अंदाजे १० लाखांच्या आसपास ऊसतोड कामगार आहेत. मध्यंतरीच्या काळात ग्रामसेवकांमार्फत कामगारांची नोंदणी केली जात होती. ...

शेतकरी अपघात अनुदान योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर; वारसांना मिळणार पैसे - Marathi News | Fund of Rs 40 crore approved for farmers accident subsidy scheme; Farmers' heirs will get money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अपघात अनुदान योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर; वारसांना मिळणार पैसे

gopinath munde shetkari apghat vima yojana राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण २ हजार ४४ प्रस्तावांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी या योजनेतून ३० कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. ...