ज्या नेत्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्याच्याविषयी काय बोलायचे. लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला. ...
सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता पडळकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारीत तो जाळला. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन करणाºया १६ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले ...