बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
गोपीचंद पडळकर FOLLOW Gopichand padalkar, Latest Marathi News
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. ...
सोलापूर लोकमत ब्रेकींग ...
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर गाडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक र्त्याने थेट मोठा दगड गाडीच्या काचेवर फेकला. या हल्ल्यात गोपीचंद पडळकरांना काही दुखापत झाली नसून गाडीच्या काचेचे नुकसान झालं आहे. ...
सोलापूर लोकमत ब्रेकीग ...
...
गाडीवर झालेल्या दगडफेकीबाबत गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत, प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ...
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या कृतीवर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांनी शहरातील विविध भागांत घोंगडी बैठका घेतल्या. दुपारी भवानी पेठ येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...