आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली. ...
जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी १२९ कोटी रु पयांची अतिरिक्त मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली. वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दाखव ...
आदिवासी वस्त्यांच्या विकासासाठी कित्येक योजना असूनही त्यांच्या माहिती अभावी आदिवासी नागरीक योजनांच्या लाभापासून वंचीत राहतात. त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी लवकरच आदिवासी विकास योजनांचे शिबिर घेणार असल्याची माहिती आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ...
संघर्ष यात्रा घेऊन गोंदियात आगमन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करून अभिवा ...
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यामागे आमचे दोन उद्देश होते. एकतर तर येथील तरूणांना कमीतकमी खर्चात डॉक्टर बनण्याची संधी मिळावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील रूग्णांना उपचार उपलब्ध व्हावे. ...
आमचे सरकार सत्तेवर आल्यास दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई नियंत्रणात आणू, विदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ, सिंचन प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप ...
स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. ...
शाळा व विद्यालयात आयोजित वार्षिक उत्सव हे विद्यार्थी जीवनाचे अभिन्न अंग आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आई-वडील व शिक्षकांकडून संस्कार योग्य संस्कार मिळतात. ...