आ.अग्रवाल यांनी स्वत:अद्यापही पक्षांतर करण्याबाबत कुठलेच वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात सस्पेन्स कायम आहे. त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थेचे वातावरण आहे. मात्र आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक ...
मंगळवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील हजारो भाजप कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील जलाराम लॉनमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच या वेळी उपस्थित गोंदिया ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ. अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शव ...
काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता. ...
कुडवा-जब्बारटोला दरम्यान लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव १० पट वाढणार व त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार. घर मालकांना कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भाडेकरू मिळतील. तसेच प्रत्येकाल ...
क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोचमार्ग, चावडी व सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. ...
तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजन पोहचाव्या यासाठी आम्ही प्रयत ...
शहरातील पेयजल पूर्ती योजना असो की उड्डाणपूल. बायपास मार्ग असो की पार्कींग प्लाजा शहराला अधिकाधिक सुविधायुक्त बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.त्यात आता रेलटोलीत नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्यात आले आहे. ...