लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
ICC World Cup 2019 : Google चे सीईओ सुंदर पिचाई जेव्हा धोनीचा 'तो' डायलॉग वापरतात... - Marathi News | ICC World Cup 2019 : When Google CEO Sundar Pichai 'quoted' MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : Google चे सीईओ सुंदर पिचाई जेव्हा धोनीचा 'तो' डायलॉग वापरतात...

ICC World Cup 2019 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीला गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी उपस्थिती लावली होती. ...

...म्हणून या कपलने त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं 'गुगल', कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Indonesian parents name their baby Google, Hope he will be useful to others | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून या कपलने त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं 'गुगल', कारण वाचून व्हाल अवाक्

अलिकडे लहान मुलांची वेगवेगळी क्रिएटिव्ह नावे ठेवण्याचा ट्रेन्ड फारच जोरात आहे. आता हेच बघा ना...इंडोनेशियातील एका आई-वडिलांनी त्यांच्या मुलाचे नाव गुगल ठेवले आहे. ...

Google Play स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा बनावट अ‍ॅप्स; तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक  - Marathi News | 2 thousand fake apps in the Google Play Store; Your mobile can be hacked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Play स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा बनावट अ‍ॅप्स; तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक 

या अशा बनावट अ‍ॅप्समुळे अनेकदा मोबाईलमधील डेटा चोरण्याचा अथवा हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. ...

'ग्रेट मॅन' बिल गेट्स यांनी सांगितली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक!  - Marathi News | Bill Gates reveals the 'biggest mistake' he made at Microsoft | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ग्रेट मॅन' बिल गेट्स यांनी सांगितली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक! 

अत्यंत शांत, विनम्र आणि विचारी अशा बिल गेट्स यांच्याकडून काही चूक होऊ शकते, हे खरं तर न पटणारंच आहे. ...

एका अक्षराच्या चुकीने 81 वर्षांच्या वयोवृद्धाला पोहोचवले 1400 किमी दूर; तुमच्याकडूनही होऊ शकते अशी चूक - Marathi News | a single words mistake take away a 81 year old man 1400 km far from destination | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका अक्षराच्या चुकीने 81 वर्षांच्या वयोवृद्धाला पोहोचवले 1400 किमी दूर; तुमच्याकडूनही होऊ शकते अशी चूक

'जाना था जापान,पहुंच गए चीन...' सारखा किस्सा घडला आहे. ...

अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने दिली त्यांना मानवंदना - Marathi News | On Amrish Puri's 87th Birth Anniversary, Google Doodle Honours the Bollywood Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने दिली त्यांना मानवंदना

अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने त्यांना मानवंदना दिली आहे. ...

भारत- इंग्लंडमध्ये होईल अंतिम सामना - Marathi News | India-England final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत- इंग्लंडमध्ये होईल अंतिम सामना

गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी केले भाकीत ...

भारतीय बाजारानुसार गुगलने विकसित केली नवी उत्पादने - सुंदर पिचाई - Marathi News | New products developed by Google in the Indian market - Beautiful Pichai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय बाजारानुसार गुगलने विकसित केली नवी उत्पादने - सुंदर पिचाई

अमेरिका-भारत व्यापार परिषदेने भरवलेल्या ‘इंडिया आयडियाज्’ शिखर संमेलनात पिचाई यांनी हे वक्तव्य केले ...