गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
Google apps like maps gmail and youtube will be closed : महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधील Google Maps, YouTube, आणि Gmail सारखे अॅप्सचे सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. ...
जर तुम्हाला एखाद्या नवीन डिवाइसवर जुने व्हॉट्सअॅप मेसेजेस हवे असतील तर तुम्ही जुन्या फोनवर व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन तो नव्या फोनवर रिस्टोर करू शकता. ...
World safest android phone: जर्मनीच्या IT सिक्यॉरिटी कंपनी Nitrokey ने NitroPhone 1 नावाचा आपला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...
'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही. ...
Samsung Galaxy Wide5: नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो. ...