गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने बाजारावर ताबा मिळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सरकारला गुगल क्रोमची एकाधिकारशाही संपवायची आहे. यामुळे गुगलवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे. ...
Google Chrome : गुगलच्या क्रोम ब्राउझरविरोधात यूएस न्याय विभागाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल आपल्या सर्च इंजिनचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
Google Spam Calls feature : आर्थिक फ्रॉड रोखण्यासाठी गुगलने अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. आता स्मॅम कॉल आल्यानंतर तुम्हाला आधीच अलर्ट करण्यात येईल. ...
काही दिवसांपूर्वी आयफोन १६ च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर या देशानं आता गुगल पिक्सल फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. जाणून घ्या काय आहे यामागील कारण ...
काही कंपन्या कर्मचाऱ्यांना सुविधा देताना खळखळ करतात, नको तिथे कंजुषी करतात, पण काही कंपन्या मात्र याबाबत अतिशय उदार असतात. अर्थातच त्याचा फायदा त्यांना होतो. ...
google nuclear power plant : गुगलने आपल्या एआयसाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारांतर्गत, कंपनीने छोट्या मॉड्यूलर अणु संयंत्रांमधून ऊर्जा मिळविण्यासाठी कैरोस कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ...