गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
गुगलने भारतात About this result फीचर रोल आउट करण्यास सुरवात केली आहे. या फिचरच्या मदतीने सर्च रिजल्टमधील वेबसाईटची अतिरिक्त माहिती सर्च इंजिन जाएंट युजर्सना देणार आहे. ...
File Transfer by Nearby Share: कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड न करता एका अँड्रॉइड फोनवरून दुसऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये फाईल शेयर करता येतात. यासाठी फोनमधील Nearby Share फीचरचा वापर करता येतो. ...
Google Meet green room feature : लुकच बदलता येणार आहे. एका भन्नाट फीचरने हे सहज शक्य होणार आहे. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ...
Google apps like maps gmail and youtube will be closed : महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधील Google Maps, YouTube, आणि Gmail सारखे अॅप्सचे सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. ...
जर तुम्हाला एखाद्या नवीन डिवाइसवर जुने व्हॉट्सअॅप मेसेजेस हवे असतील तर तुम्ही जुन्या फोनवर व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन तो नव्या फोनवर रिस्टोर करू शकता. ...