लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं? - Marathi News | Sundar Pichai and Monk Gauranga Das Viral Meet Tech Stress vs Spiritual Peace | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

Sundar Pichai and Gauranga Das : कधीकाळी आयआयटीमध्ये बॅचमेट असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इस्कॉनचे साधू गौरांगा दास एका कार्यक्रमात आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला? ...

Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा! - Marathi News | These Android devices will no longer get Google Chrome updates soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

Google Chrome updates: तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. ...

Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध - Marathi News | Kolhapur residents searched on Google as the names of Aparna Mahadik and Maithili Patil appeared on the Ahmedabad-London flight that crashed in the afternoon in Ahmedabad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला. ...

नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण? - Marathi News | Google's Buyout Offer AI Reshapes Workforce Amidst Global Layoffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडल्यास मिळणार लाखो रुपये! गुगल कंपनीच्या ऑफरने कर्मचारी गोंधळात, काय आहे प्रकरण?

Google job : अमेरिकेतील महाकाय टेक कंपनी गुगलने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. ...

पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..? - Marathi News | Take the money, quit the job; Google gave buyout offer to employees, why? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे. ...

ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय - Marathi News | Come to the office or you can leave the company; Google's strict decision on 'work from home' | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय

Google Work From Office Policy: गुगलने वर्क फ्रॉम ऑफिस धोरणाची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. गुगलने कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायचं नसेल, तर नोकरी सोडण्याचा पर्यायही दिला आहे. ...

गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार - Marathi News | disney job cut film tv finance in major company shake up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार

Disney Layoffs: डिस्नेने त्यांच्या जागतिक मनोरंजन विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या १० महिन्यांतील ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. ...

बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही... - Marathi News | do whatever you want but don't leave our job, I will give you 850 crores...; Google had made an offer to this Indian neal Mohan, now they are youtube CEO | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...

सर्वच कंपन्या वाईट नसतात. काही कंपन्या आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्नही करतात. काही जण यात यशस्वी होतात काही नाही. ...