लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
Toll: प्रवास करताना न टाळता येणारा खर्च म्हणजे टोल. अनेकदा वाहनचालकांचा टोल चुकविण्यावरच भर असतो. परंतु तसे करणे योग्य नसते. टोलनाक्यांवर होणारी वाहतूककोंडी टळावी यासाठी फास्टॅग ही यंत्रणा अलीकडेच आली. आता गुगलने टोल प्राइस नावाचे एक नवे फीचर आणले आह ...
Google Maps मध्ये Toll फिचरच्या माध्यमातून टोल-फ्री रस्त्यांची माहिती देण्यात येईल. सर्वप्रथम भारत, इंडोनेशिया, जापान आणि अमेरिकेत हे फिचर सादर करण्यात येईल. ...
Google नं आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, Google Meet वर अनेक नवीन फिचर एका नव्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मिटिंग सुरु असतानाही इतर कामेही ब्राऊजरमध्ये करता येतील. ...