लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
अलेक्सा, डीप लर्निंग म्हणजे काय? - Marathi News | Alexa, what is deep learning? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अलेक्सा, डीप लर्निंग म्हणजे काय?

दिशा सांगणाऱ्या गुगलबाईचे बोलणे, बोललेले टाइप होणे, टाइप केलेले ऐकू येणे या आता सवयीच्या झालेल्या गोष्टी. हा डीप लर्निंगचाच आविष्कार! ...

अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग होणार बंद; फक्त ‘या’ कंपन्यांच्या ग्राहकांना मुभा   - Marathi News | Call Recording On Android Phones Will Soon Be Restricted But Not Entirely Due To New Google Play Store Policy   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग होणार बंद; फक्त ‘या’ कंपन्यांच्या ग्राहकांना मुभा  

Google पुढील महिन्यापासून डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग बंद करणार आहे. त्यामुळे कॉल्स रेकॉर्ड करणाऱ्या थर्ड पार्टी अ‍ॅप्स बंद होतील.   ...

करोडो Chrome युजर्स धोक्यात! Google कडून इशारा; लगेच करा 'हे' काम - Marathi News | google issues warning for billions of chrome users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :करोडो Chrome युजर्स धोक्यात! Google कडून इशारा; लगेच करा 'हे' काम

Google Chrome : गुगल क्रोममध्ये एक नवीन झिरो-डे हाय थ्रेट लेव्हल हॅक आढळला आहे. ...

Google ने बंद केलं 'हे' लोकप्रिय फीचर; युजर्सना करता येणार नाही वापर, जाणून घ्या, कारण - Marathi News | google snapshot feature discontinued | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने बंद केलं 'हे' लोकप्रिय फीचर; युजर्सना करता येणार नाही वापर, जाणून घ्या, कारण

Google Snapshot : अँड्रॉईड स्मार्टफोनवर चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं. पण अतिशय कमी लोकांना याबाबत माहिती होती. ...

आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन  - Marathi News | Google Pixel 7 And Pixel 7 Pro Camera Specifications Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन 

Google Pixel 7 सीरिजच्या कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली आहे.   ...

Adani vs Buffett: वाढता वाढता वाढे! बफे यांच्या तुलनेत अडीच पट वेगानं वाढली अदानींची संपत्ती; ठरले जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | business news billionaire adani group gautam adani richer than google founder near to beat warren buffett share price Adani Enterprises adani green adani power increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बफे यांच्या तुलनेत अडीच पट वेगानं वाढली अदानींची संपत्ती; अंबानी पहिल्या दहातही नाहीत

Adani vs Buffett: ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या यादीतील पहिल्या १० जणांमधील केवळ दोन श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत यावेळी वाढ झाली आहे. त्यापैकी एक गौतम अदानी आहेत. ...

OMG! वीस वर्षांपूर्वी यातलं काहीच नव्हतं, एकदा ही यादी पाहाच... - Marathi News | None of this apps and digital accessories was twenty years ago | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! वीस वर्षांपूर्वी यातलं काहीच नव्हतं, एकदा ही यादी पाहाच...

जरा सोबतच्या यादीवर नजर फिरवा. फक्त वीस वर्षांपूर्वीच्या काळात यातील एकही उत्पादन किंवा सेवा आपल्यासाठी उपलब्ध नव्हती... विश्वास बसतोय? ...

वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात - Marathi News | antivirus apps on google play store steal 15000 android smartphone users personal data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात

Antivirus Apps : गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या 6 अँटीव्हायरस Apps जवळपास 15 हजार अँड्रॉइड युजर्सचा पर्सनल डेटा चोरला आहे. ...