लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा - Marathi News | Google Removes These 13 Dangerous Apps From Play Store Delete It From Your Phone Immediately check list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत. ...

Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स... - Marathi News | Google's Big Gift! Now customers will get 1TB storage instead of 15GB, know the details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स...

आतापर्यंत गूगलकडून प्रत्येक यूजरला मोफत 15GB क्लाउड स्टोरेज मिळायचे. ...

IND vs PAK, T20WorldCup: गुगल सीईओ सुंदर पिचई अन् पाकिस्तानी फॅनमध्ये 3-3 ओव्हरची मॅच रंगली...; तुम्हीच पहा कोण जिंकले... - Marathi News | IND vs PAK, T20WorldCup: Google CEO Sundar Pichai and Pakistani fans played a 3-3 over match on twitter...; See who won... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदर पिचई अन् पाकिस्तानी फॅनमध्ये 3-3 ओव्हरची मॅच रंगली...; तुम्हीच पहा कोण जिंकले...

Sundar Pichai Watch Full Match India Pakistan t20: गुगलचा सीईओ किती बिझी असेल? पिचईंनी भारत-पाकिस्तानची अख्खी मॅच पाहिली... एक क्षण सोडला नाही, सुंदर पिटाई केली... ...

'ॲण्ड्रॉइड'चा गैरफायदा, गुगलला १३०० कोटी दंड! प्रतिस्पर्धा आयोगाची कारवाई - Marathi News | Android's exploit, Google fined 1300 crores! Action by Competition Commission | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'ॲण्ड्रॉइड'चा गैरफायदा, गुगलला १३०० कोटी दंड! प्रतिस्पर्धा आयोगाची कारवाई

Google : आयोगाने म्हटले की, मोबाइलसाठी परवाना क्षम ओएस, अॅण्ड्रॉइड फोनसाठी अॅप स्टोअर, इत्यादी क्षेत्रांमध्ये गुगल प्रबळ आहे. ...

बनावट कस्टमर केअर नंबर्सवर आळा घालणार, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; जाणून घ्या काय आहे प्लॅन? - Marathi News | fraud customer care numbers how to prevent cyber crime online fraud alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट कस्टमर केअर नंबर्सवर आळा घालणार, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; जाणून घ्या काय आहे प्लॅन?

Fraud Customer Care Numbers : अनेकवेळा ग्राहक आपली तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करतात आणि त्यांना फसवले जाते. असे बनावट कस्टमर केअर नंबर्समुळे होते.  ...

भारतात Google वर मोठी कारवाई! तब्बल १,३३७.७६ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | The Competition Commission of India has imposed a fine of Rs 1,337.76 crore on Google | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात Google वर मोठी कारवाई! तब्बल १,३३७.७६ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने(CCI) जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्च सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या गुगल या कंपनीला  १,३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये - Marathi News | google pixel 7 and pixel 7 pro flipkart sale begins save upto rs 8500 bank offers flipkart diwali sale 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते ...

2022 मधील सर्वात असुरक्षित ब्राउझर Google Chrome, रिपोर्टमधून दावा  - Marathi News | reports claimed that google chrome is most unsafe browser of 2022 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2022 मधील सर्वात असुरक्षित ब्राउझर Google Chrome, रिपोर्टमधून दावा 

Chrome most unsafe browser in 2022 : ही आकडेवारी VulDB vulnerability डेटाबेसमधील डेटावर आधारित आहे, जी 1 जानेवारी 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे, असा दावा रिपोर्टमध्ये केला आहे.  ...