लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
सुंदर पिचाईंची सॅलरी सामान्य कर्मचाऱ्याच्या ८०० पट, कंपनीचा खुलासा; जानेवारीत १२ हजार जणांना दिला होता नारळ - Marathi News | Sundar Pichai s salary 800 times that of a normal employee company reveals share market 12000 people layoff in January | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुंदर पिचाईंची सॅलरी सामान्य कर्मचाऱ्याच्या ८०० पट, कंपनीचा खुलासा; जानेवारीत १२ हजार जणांना दिला होता नारळ

गुगल ऑफिसमध्ये खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करत असून जानेवारीमध्ये १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. ...

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चनच्या फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारले, गुगल, यू-ट्युबला कडक ताकीद - Marathi News | Aaradhya Bachchan's Fake News Reprimanded, Strong Warning To Google, YouTube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्या बच्चनच्या फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारले, गुगल, यू-ट्युबला कडक ताकीद

Aaradhya Bachchan: अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर न्यायालयाने गुगल ते यू-ट्युबला ताकीद दिली ...

अब्जावधी असेच मिळवून देणाऱ्या सॅमसंगने गुगलची साथ सोडली; Apple ही त्याच मार्गावर - Marathi News | Samsung left Google search engine for Microsoft bing AI powered; Apple is on the same path, Google lost big revenue | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अब्जावधी असेच मिळवून देणाऱ्या सॅमसंगने गुगलची साथ सोडली; Apple ही त्याच मार्गावर

जगभरात दबदबा असलेल्या सर्च इंजिन गुगलवर आता संक्रांत कोसळणार आहे. गुगलचे आता वाईट दिवस सुरु झाल्याचीच ही नांदी आहे. ...

Google Pay वापरकर्ते झाले मालामाल! कंपनीने ८० हजारांपर्यंत रिवॉर्ड पाठवले, पण आता... - Marathi News | some google pay users got more than 80k as reward company says its a glitch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google Pay वापरकर्ते झाले मालामाल! कंपनीने ८० हजारांपर्यंत रिवॉर्ड पाठवले, पण आता...

काही Google Pay वापरकर्त्यांच्या खात्यावर Google ने चुकून काही Google Pay ८० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस पाठवले होते. ...

३१ मे पासून बंद होणार 'ही' Apps! Google नं केली घोषणा, कोणती आहेत ॲप्स, जाणून घ्या कारण - Marathi News | online loan money apps will be closed from May 31 2023 Google announced new policy what are the apps know why | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :३१ मे पासून बंद होणार 'ही' Apps! Google नं केली घोषणा, कोणती आहेत ॲप्स, जाणून घ्या कारण

३१ मे २०२३ पासून देशभरात गुगलची नवी पॉलिसी लागू होणार आहे. ...

Google ला दणका; 1,337.76 कोटी रुपयांचा दंड भरावाच लागेल, प्रकरण काय..? - Marathi News | big blow to Google; A fine of Rs 1,337.76 crore will have to be paid, what is the matter..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ला दणका; 1,337.76 कोटी रुपयांचा दंड भरावाच लागेल, प्रकरण काय..?

राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने भारतीय स्पर्धा आयोगाने गूगला ठोठावलेला दंड कायम ठेवला आहे. ...

आजारांनी छळलं, बहिरेपणा आला तरी न हरता जगली जगातली ‘फास्टेट वूमन’ गुगलने केला सलाम - Marathi News | Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World" | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजारांनी छळलं, बहिरेपणा आला तरी न हरता जगली जगातली ‘फास्टेट वूमन’ गुगलने केला सलाम

Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World" किट्टी ओ’नील या स्टंट वूमनला गुगलने सलाम केला, शारीरिक व्यंगावर मात करुन त्या धाडसी आयुष्य जगल्या ...

Grammarly Rahul Roy Chowdhury : लै भारी! दिग्गज परदेशी कंपनीच्या CEO पदी भारतीयाची वर्णी, कोण आहेत राहुल रॉय चौधरी? - Marathi News | Rahul Roy Chowdhury is new CEO of foreign company Grammarly, know who is Rahul Roy Chaudhary? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लै भारी! दिग्गज परदेशी कंपनीच्या CEO पदी भारतीयाची वर्णी, कोण आहेत राहुल रॉय चौधरी?

जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती कार्यरत आहे. ...