लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
1 वर्षात दिला 180% रिटर्न, कंपनी बनवते Google चे स्मार्टफोन्स; आज शेअर्सने गाठला उच्चांक... - Marathi News | Dixon Technologies share price 180% returns in 1 year, company makes Google's smartphones; Shares rose again today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 वर्षात दिला 180% रिटर्न, कंपनी बनवते Google चे स्मार्टफोन्स; आज शेअर्सने गाठला उच्चांक...

Dixon Technologies share price: कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ...

'योगी बाबां'मुळे Google चे सीईओ सुंदर पिचाई अडचणीत? मुंबई कोर्टाने पाठवली नोटीस - Marathi News | mumbai court issued contempt notice to google ceo sundar pichai for youtube failed to comply with order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'योगी बाबां'मुळे Google चे सीईओ सुंदर पिचाई अडचणीत? मुंबई कोर्टाने पाठवली नोटीस

Google Case : मुंबईतील एका न्यायालयाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना अवमानाची नोटीस बजावली आहे. यूट्यूबच्या एका व्हिडीओशी संबंधित हे प्रकरण आहे. ...

Google Maps ने केला मोठा बदल, लोकेशन हिस्ट्रीबाबत आले मोठे अपडेट; वाचा सविस्तर - Marathi News | Google Maps has made a big change, there is a big update regarding location history; Read in detail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps ने केला मोठा बदल, लोकेशन हिस्ट्रीबाबत आले मोठे अपडेट; वाचा सविस्तर

गुगल मॅपच्या लोकेशन हिस्ट्रीबाबत वापरकर्त्यांना मेल पाठवले जात आहेत. ...

गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार - Marathi News | Google may have to sell Chrome browser; The American government will pressurize | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार

मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने बाजारावर ताबा मिळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सरकारला गुगल क्रोमची एकाधिकारशाही संपवायची आहे. यामुळे गुगलवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे.  ...

गुगलला अमेरिकन न्याय विभागाचा मोठा धक्का! Chrome ब्राउझर विकण्यासाठी दबाव; नेमकं काय घडलं? - Marathi News | us doj wants google to sell chrome to break search monopoly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलला अमेरिकन न्याय विभागाचा मोठा धक्का! Chrome ब्राउझर विकण्यासाठी दबाव; नेमकं काय घडलं?

Google Chrome : गुगलच्या क्रोम ब्राउझरविरोधात यूएस न्याय विभागाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल आपल्या सर्च इंजिनचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते? - Marathi News | google launches ai based spam call detection feature google will alert when spam calls come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते?

Google Spam Calls feature : आर्थिक फ्रॉड रोखण्यासाठी गुगलने अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. आता स्मॅम कॉल आल्यानंतर तुम्हाला आधीच अलर्ट करण्यात येईल. ...

iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय? - Marathi News | After iPhone 16 Indonesia also banned Google pixel phones What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?

काही दिवसांपूर्वी आयफोन १६ च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर या देशानं आता गुगल पिक्सल फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. जाणून घ्या काय आहे यामागील कारण ...

रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण?  - Marathi News | Russia hit Google with a mind boggling fine that will make you dizzy, there is no money in the whole world! Know about the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 

...या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही. ...