लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली  - Marathi News | Drunk alcohol for one and a half years, the bill was long on the contrary demanded ransom in gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली 

प्रज्वलच्या खुनातील दोन आरोपींनी मागितले होते केसर बारच्या मालकाला पैसे. ...

लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक  - Marathi News | 2.21 lakh stolen from clerk's house Within an hour, the accused was arrested along with the material | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक 

ही चोरी आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याच्या बरोबर एका विधी संघर्षीत बालकाने केल्याची कबुली फरहाण याने दिली आहे. ...

काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | jewels worth 2.21 lakhs looted from police house in gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास

गोंदिया : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिले नसल्याचे यातून दिसून येत आहे. ... ...

अवकाळीने वाढला थंडीचा जोर; गावात पेटल्या शेकोट्या - Marathi News | Unseasonal rain increased the force of cold; Bonfires lit in the village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळीने वाढला थंडीचा जोर; गावात पेटल्या शेकोट्या

कडाक्याची थंडी आणखी कुडकुडवणार : भरदिवसा पेटवाव्या लागल्या शेकोट्या ...

जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले ! - Marathi News | The wheels of 300 rice mills in the district have stopped, the economic cycle has deteriorated! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले !

५० हजार मजुरांचा रोजगार हिरावला : दोन महिन्यापासून निर्यातबंदी, जिल्ह्याचे वैभव हरवतेय ...

ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा उधारीच्या डाॅक्टरांच्या हाती - Marathi News | Rural hospital patient care in the hands of doctors on deputation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा उधारीच्या डाॅक्टरांच्या हाती

सर्वच शस्त्रक्रिया व महत्त्वाच्या सेवा बंद : रुग्णांची पायपीट कायम ...

जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख - Marathi News | NCP's claim on two assembly constituencies in the district upheld - Anil Deshmukh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख

हिवाळी अधिवेशनाची वाट न पाहता धानाला बोनस जाहीर करा ...

शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक   - Marathi News | Jewels stolen from teacher's house Thief hides in own house Suspect arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक  

शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले. ...