लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष - Marathi News | Gondia ZP president to be decided at Nagpur meeting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष

अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ...

भयंकर! गोंदियात ‘बचपन का प्यार’ला घेऊन तिघांच्या खुनाचा प्रयत्न; तिलाही धमकावले - Marathi News | Attempt to kill three in Gondia over one sided love, crime filed against seven people | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भयंकर! गोंदियात ‘बचपन का प्यार’ला घेऊन तिघांच्या खुनाचा प्रयत्न; तिलाही धमकावले

गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. ती मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन मुलीच्या घरी गेला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ...

तीन महिन्यांनंतर अखेर निघाला जि. प. गोंदियाच्या अध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त - Marathi News | finally the date of Zilla Parishad gondia President election has decided | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन महिन्यांनंतर अखेर निघाला जि. प. गोंदियाच्या अध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त

या निवडणुकीला घेऊन मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेलासुद्धा आता विराम लागला आहे. ...

सहा वर्षांनंतर उडाला बैलगाडी शर्यतीचा धुरळा; १०८ बैलजोड्यांचा समावेश - Marathi News | after the long gap of six years bullock cart race flew in navegaon bandh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा वर्षांनंतर उडाला बैलगाडी शर्यतीचा धुरळा; १०८ बैलजोड्यांचा समावेश

नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला. यामुळे पट शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ...

मे महिन्याच्या पहिल्या जि. प. अध्यक्ष निवडणुकीचा साधणार मुहूर्त - Marathi News | Election of Gondia Zilla Parishad President in the first week of May | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मे महिन्याच्या पहिल्या जि. प. अध्यक्ष निवडणुकीचा साधणार मुहूर्त

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही. ...

मुलाच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी वडिलांची वीरूगिरी; प्रशासनाची उडाली धावपळ - Marathi News | Father's agitation over mobile tower for demanding inquiry of his son's death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलाच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी वडिलांची वीरूगिरी; प्रशासनाची उडाली धावपळ

त्यांच्या या आंदोलनाने पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ...

पैशाच्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून; तिघांना अटक - Marathi News | The murder of a friend by a friend on the exchange of money | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पैशाच्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून; तिघांना अटक

मृताला आरोपींनी अनेकदा मद्याच्या धुंदीत मारहाण केली होती. त्यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरूनही वाद झाला होता. ...

बिरसी विमानतळावरून ‘टेक ऑफ’ला ग्रहण; १२ दिवसात पाच विमानाला विलंब - Marathi News | Five flights have been delayed in 12 days at birsi airport due to bad weather | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी विमानतळावरून ‘टेक ऑफ’ला ग्रहण; १२ दिवसात पाच विमानाला विलंब

सेवा सुरू होऊन १२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून, तब्बल पाचवेळा खराब हवामानामुळे या विमानतळावर विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. ...