अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Gondiya-ac, Latest Marathi News
धान खरेदीत घोटाळ्याची शंका, गुन्हा दाखल करण्याची मागणी ...
खेमलाल मस्करे यांना पोलिसांनी विचारपूस केली असता, या तलवारी त्याच्या भाच्याच्या असल्याचे सांगितले. ...
आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके यापैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ...
अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ...
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींचे पडसाद जिल्ह्यात देखील उमटत असून नगर परिषद निवडणुकीसाठी सुरु केलेल्या माेर्चेबांधणीलासुद्धा यामुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे. ...
आमदार विनोद अग्रवाल यांच्या गोंदिया येथील जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक व तोडफोड केली. ही घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. ...
वर्षांच्या आत्महत्येने नवरगावात शोककळा पसरली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. ...
गोंदिया जिल्ह्यात खासगी व सरकारी मिळून १७ आयटीआय आहेत, यात १००० च्या वर जागा आहेत. ...