शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच उमेदवारांचे नामाकंन रद्द झाले. यात गोंदिया विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मुकेश ...
गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या ...
महादेव शिवणकर यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवानी आणि उमा भारतीसारखे केंद्रातील दिग्गज नेते आमगावला येऊन गेले. उमा भारती या थेट दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करीत सालेकसा तालुक्याच्या कुणबीटोला या लोधी बहुल परिसरातल्या गावात येऊन गेल्या होत्या. राज्याचे त ...
शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी म ...
राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच ...
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन तसेच काँग्रेस आणि राष् ...
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुके तसेच गोरेगाव तालुक्याचा मोहाडी महसूल मंडळाचा समावेश आहे. क्षेत्रात २९५ गावे असून या निवडणूकीसाठी ३१६ मतदान केंद्र आहेत. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील काही गावे नक्षलग्रस ...