लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

कोहमारा-मुरदोली मार्गावर चार बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, प्रवाशाने टिपला मुक्तसंचार - Marathi News | Free movement of tigress with four cubs on Kohmara-Murdoli route of Gondia District | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोहमारा-मुरदोली मार्गावर चार बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, प्रवाशाने टिपला मुक्तसंचार

कोहमारा-मुरदोली मार्गावरुन येताना घ्या काळजी, वन विभागाची सूचना ...

टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात  - Marathi News | Three killed, two seriously in tipper collision; Fatal accident while returning from wedding | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात 

मृतकांमध्ये बापलेकांचा समावेश : भागवतटोला येथील घटना : एकाच दुचाकीवर होते ५ जण स्वार ...

गोंदियात ट्रकच्या धडकेत तीन जण ठार; मृतकांमध्ये वडील व मुलाचा समावेश - Marathi News | Four killed in truck collision; The deceased included father and son in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात ट्रकच्या धडकेत तीन जण ठार; मृतकांमध्ये वडील व मुलाचा समावेश

गोंदिया तालुक्यातील पिंकेपार येेथे लग्न सोहळ्याकरिता शनिवारी बिसेन कुटुंबीय दासगाववरून मोटारसायकलने आले होते. ...

बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचे टेकऑफ तूर्तास कठीण! - Marathi News | Take-off of passenger flight services from Birsi Airport is currently difficult! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान सेवेचे टेकऑफ तूर्तास कठीण!

कामठा-परसवाडा मार्ग रनवे रूटमध्ये ठरतोय खोडा : सेवा सुरू करण्यास विमान कंपन्या अनुत्सुक ...

लग्नात दोन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न, गोंदियाच्या तांडा येथील घटना - Marathi News | Attempted murder of two youths at a wedding, incident at Tanda, Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लग्नात दोन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न, गोंदियाच्या तांडा येथील घटना

तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत लग्न होते. ...

चोरट्यांचे धाडस वाढले; शहरात आणखी दोन ठिकाणी चोरी, ५.३० लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Theft at two more places in gondia, 5.30 lakhs was stolen | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोरट्यांचे धाडस वाढले; शहरात आणखी दोन ठिकाणी चोरी, ५.३० लाखांचा ऐवज लंपास

देवरीच्या महावीर राईस मिलमध्ये ४ लाख ३८ हजारांची चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ...

जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ झळकले नक्षल्यांचे बॅनर - Marathi News | Banner of Naxals displayed on amgaon-salekasa route in support of old pension | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ झळकले नक्षल्यांचे बॅनर

आमगाव-सालेकसा मार्गावर सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे बॅनर ...

एकाने आवळला गळा, दुसऱ्याने मानेवर मारली कैची - Marathi News | Murder committed due to family dispute, two arrested, vehicle used in the crime and scissors seized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एकाने आवळला गळा, दुसऱ्याने मानेवर मारली कैची

संदीपच्या मारेकऱ्यांची कबुली : गुन्ह्यात वापरलेले वाहन व कैची जप्त ...