मे महिन्यात चांदीचे भाव सतत वाढत जाऊन चांदीने नवनवीन उच्चांक गाठले. त्यात २९ मे रोजी तर चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी-कमी होत गेले. ...
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर. तसेच, पुण्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम. ...
Gold Jewellery: सोन्याच्या दागिन्यांच्या मुक्त आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली असून, त्यांच्या आयातीसाठी आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ‘विदेश व्यापार महासंचालनालया’ने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. ...
Gold News: मागील काही महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करीत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयदेखील यात मागे नाही. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार भारताने मे महिन्यात तब्बल ७२२ कोटींचे सोने खरेदी क ...