लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Silver Price 5 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी तेजी, खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर? - Marathi News | Gold Silver Price 5 August 2025 rise again know the new prices before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी तेजी, खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर?

Gold Silver Price 5 August 2025: ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. तुम्हाला आता सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणारे. ...

FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड? - Marathi News | Fixed Deposit vs Gold Which is a Better Investment Option for You? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

Gold Vs FD : जेव्हा आपण सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याचा विचार करतो, तेव्हा सोने आणि बचत ठेव हे २ पर्याय पहिल्यांदा समोर येतात. ...

मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक - Marathi News | India's Wealthiest 1% Hold 60% of Total Wealth, Invest Heavily in Real Estate & Gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक

Investment Tips : एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, देशातील सर्वात श्रीमंत लोक म्युच्युअल फंड नाही तर वेगळ्याच साधनांमध्ये आपला पैसा गुंतवत आहेत. ...

रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय? - Marathi News | RBI Meeting Begins Gold and Silver Prices See increase Across India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

Gold Price Today 4th August : तुम्ही जर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला - Marathi News | This robbery was the biggest in India; 80 kg of gold was stolen in one night | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला

२००७ मध्ये केरळमधील चेलांब्रा येथील साउथ मलबार बँकेतून ८० किलो सोने आणि २५ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. ...

सोन्याचे दर गगनाला भिडले तरी हौस कायम; हॉलमार्कसह ९ कॅरेटचे दागिने दसऱ्यापर्यंत बाजारात - Marathi News | Even though gold prices have skyrocketed, the excitement remains; 9-carat jewellery with hallmarks will be available in the market till Dussehra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोन्याचे दर गगनाला भिडले तरी हौस कायम; हॉलमार्कसह ९ कॅरेटचे दागिने दसऱ्यापर्यंत बाजारात

२४ नाही, आता ९ कॅरेट सोन्यातही शुद्धतेची हमी; ९ कॅरेटच्या दागिन्यांना सरकारची अधिकृत मंजुरी ...

जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार? - Marathi News | Gold Price Today Gold Rates Fall Despite Global Instability, Is It a Good Time to Invest? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?

Gold Price Today : सोने आणि चांदी या मौल्यावान धातूंच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. भविष्यातही वाढ होऊ शकते का? ...

Sangli: बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्षे स्टेट बँकेची फसवणूक, पलूसमधील प्रकार  - Marathi News | State Bank of India was cheated for ten consecutive years by pledging fake gold in Palus Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्षे स्टेट बँकेची फसवणूक, पलूसमधील प्रकार 

तिघांवर गुन्हा; जुनेच सोने प्रत्येकवेळी तारण ...