लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Gold Price Today: दिवसेंदिवस सोने आणि चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात दोन्हींच्या किंमती वाढल्या आहेत. ...
Sovereign Gold Bond: सॉवरेन गोल्ड बाँड मधील गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मार्च २०१७ मध्ये या बाँडच्या इश्यू पीरिअड दरम्यान २,९४३ रुपये प्रति ग्रॅम दरानं सोनं खरेदी केलं होतं. ...
Gold Return in Next Three Year : आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हा नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. पण येणाऱ्या काळात शेअर बाजार आणि सोने यांच्यात कोणता चांगला परतावा देईल? ...