लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Saudi Arabia Explore Lithium : तेलातून अफाट संपत्ती कमावलेल्या सौदी अरेबियाच्या हाती आणखी एक मौल्यवान साठा लागला आहे. या देशाने मौल्यवान धातू लिथियमच्या खाणकामाची तयारी सुरू केली आहे. ...
Gold Price Down : भारतीय किरकोळ बाजारात सोन्याच्या किमतीने ९१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. आगामी काळात सोन्याच्या किमती ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतात, असा दावा अमेरिकन संस्थेने केला आहे. ...
Akshaya Tritiya Gold Buying: अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. हा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यानं दिवसभरात कोणतंही शुभ कार्य करता येतं. ...
Gold Silver Price 1 April: फेब्रुवारी आणि मार्चनंतर एप्रिलमध्येही सोन्याची तेजी कायम आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. ...