सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

Updated:June 24, 2025 15:04 IST2025-06-23T17:37:51+5:302025-06-24T15:04:10+5:30

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या किमती आता आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्या अजिबातच परवडणाऱ्या नाहीत.मग अशावेळी उगाच त्या दागिन्यांचा अट्टाहास करण्यापेक्षा काही कार्यक्रमासांठी तुम्ही टेराकोटा दागिन्यांचा पर्यायही निवडू शकता.(terracotta jewellery designs)

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

हे दागिने अगदी १५० ते २०० रुपयांपासून सुरू होतात आणि ते अंगावर खूप छान दिसतात.(latest patterns of terracotta jewellery)

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

टेराकोटा दागिन्यांची खासियत अशी की तुम्ही ते वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच साडीवरही घालू शकता. दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर ते तेवढाच सुंदर आणि ट्रेण्डी लूक देतात.

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

कॉटन अणि लीननच्या साड्यांवर तर हमखास टेराकोटा दागिने घालायलाच प्राधान्य द्या. कारण त्या साड्यांवर टेराकोटा दागिने खूप कमाल दिसतात.

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

या दागिन्यांमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे प्रचंड वेगवेगळे प्रकार मिळतात. अशा पद्धतीचं मोठं, ठसठशीत पेंडंटही तुम्ही घेऊ शकता...

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

किंवा मग मोठे दागिने आवडत नसतील तर असे नाजूक सुंदर गळ्यातलेही मिळतात.

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

गळ्यातलं न घालता फक्त असे मोठे लांब कानातले घातले तरी ते खूप आकर्षक वाटतं.

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

या दागिन्यांची खासियत अशी की ते वजनाने खूप हलके असतात. त्यामुळे ते तुम्ही कितीही वेळ अंगावर ठेवले तरी त्याचं ओझं अजिबात जाणवत नाही.

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

शिवाय हे दागिने स्वच्छ करणं आणि त्यांना मेंटेन ठेवणंही सोपं आहे.

सोन्याचांदीच्या महाग दागिन्यांऐवजी २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाताहेत भाव! पाहा १० सुंदर डिझाइन्स

साडीवर असं एखादं नाजूक, लांब टेराकोटा प्रकारातलं गळ्यातलं घातलं तरी नक्कीच चारचौघीत उठून दिसाल.