जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Gold, Latest Marathi News
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा सोने खरेदीत किमान १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. ...
अडचणीत असलेल्यांना पोलिसांची तत्परतेने मदत मिळाल्याचा अनुभव शुक्रवारी नुकताच आला. ...
तालुक्यातील वाडी दमई येथे शनिवारी मध्यरात्री चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन घरांमधील नगदी रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ ...
काही दिवसांपूर्वीच आपण जपानमध्ये एक सोन्याचा बाथटब लावल्याची बातमी वाचली होती. ...
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. ...
जगभरातील केंद्रीय बँकाकडून आपले सोने सुरक्षित ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडसह इतरही काही देशांच्या केंद्रीय बँकांमध्ये हे सोने ठेवण्यात येते. ...
दोन महिन्यांत १८५ किलो सोने जप्त : आरोपींच्या शोधात पथक केरळला रवाना, आतापर्यंत १२ जणांवर कारवाई ...
भन्नाट प्रयोग जपानमधील एका रेस्टॉरन्टमध्ये करण्यात आला आहे. जपानमधील एक रेस्टॉरन्टमध्ये ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यासाठी चक्क सोन्याचा बाथटब तयार केला आहे. ...