लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता ...
Gold Rates Today: कोरोना काळात पुढे ढकलावी लागलेली लग्नसराई, दिवाळी आदीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीत वाढ दिसत आहे. परंतू सोन्याच्या दरात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. शेजारच्याला ४८००० हजाराने मिळालेले सोने दुसऱ्या दिवशी जाताच ४९००० वर गेलेले दिसत आहे ...
Gold Rates: वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे. ...
Gold Nagpur News ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या पाच दिवसात १० ग्रॅम सोन्याचे दर १,४०० रुपये आणि चांदी किलोमागे ५,८०० रुपयांनी वाढून भाव अनुक्रमे ४९,९०० आणि ६४,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ...
इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशनचे अध्यक्ष (मुंबई) कुमार जैन यांच्या मते, सोन्याच्या किमतीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 8000 रुपयांची घसरण झाली आहे. तर, कोरोना लशीसंदर्भातील आशावादामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ...
Gold price in 2021: कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीक ...