लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मगरूब अकबर्ली आणि चेन्नईला राहणाऱ्या जुबेन हसन यांना अटक केली हे. दोघेही दुबईहून आले होते. यांच्या हेअरस्टाइलवर संशय आल्याने त्यांना रोखण्यात आलं होतं. ...
Gold Jewellery Hallmarking: केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाहीयत. ...
राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या पुत्राचं कौतुक केलंय. मूळच्या बीडच्या अविनाश साबळेकडून तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत पाचव्यांदा नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे ...
डोंबिवली येथे राहणारे सचिन चव्हाण यांचे रेणुका ज्वेलर्स नावाने नवीन पनवेल येथे दुकान आहे. उत्तम सामंतो आणि गौतम सामंतो यांचा झवेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. ...